वर्धा माहिती संकलन विभाग
🔶 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस आहे.
🔶 जागतिक मानवाधिकार परिषद ने हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची कधीच दखल घेतलेली नाही.
🔶 बांग्लादेशात हिंदुंवर आणि अन्य अल्पसंख्य समुदायावर अनन्वित अत्याचार होत आहे.
🔶 संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषद यावर सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे.
🔶 बांग्लादेशात हिंदू संत, मंदिर, हिंदू संस्था असुरक्षित असून दररोज हल्ले होत आहे.
🔶 भारत सरकार जागतिक पातळीवर बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न करत आहे. त्याला हिंदूंच्या दबावामुळे यश येईल.
🔶 हिंदू समाजबांधव आज जगातील 100 पेक्षा अधिक देशात कमी अधिक प्रमाणात वास्तव्य करत आहे आणि त्यांना शांती पूर्वक जगण्याचा अधिकार आहे.
🔶 हिंदू बांधवांवर जगात कुठेही अन्याय झाला तर त्याचा हिंदू समाजाकडून तीव्र निषेध आणि विरोध होईल हा संदेश पूर्ण जगात जाणे आवश्यक आहे.
🔶 हिंदू समाज भारतात बहुसंख्य असला तरी जागतिक पातळीवर आपण अल्पसंख्य आहोत त्यामुळे संयुक्त राष्ट्राने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
🔶 या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील आपल्या बांधवांना वाचवण्यासाठी प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात आंदोलन करून एकजूट दाखवायची आहे.
🔶 “संकटात हिंदू, तर मदतीला कोटी बंधू” हा संदेश देशात आणि जगात गेला पाहिजे!
हिंदू समाज यापुढे कोणताही अन्याय, अत्याचार सहन करणार नाही!!
बांगलादेशी हिंदू बांधवांसाठी एक व्हा! हिंदूंना न्याय मिळालाच पाहिजे!!
जयोस्तू हिंदुत्व, जयोस्तु भारत
आपल्या गावात, आपल्या शहरात सज्ज व्हा!!
पता सर्कस ग्राउंड वर्धा
दिनांक :- १० डिसेंबर २०२४, मंगळवार, वेळ दुपारी 2 वाजता वर्धा
आयोजक व आवाहन कर्ते
*सकल हिंदू समाज, वर्धा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


