अकोला जिल्हा प्रतिनिधी: – इम्रान खान सरफराज खान्
अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर येथील अंध विद्यालय येथे फळ वाटप कार्यक्रम संपन्न करण्यात आला.महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रतिभा अवचार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड, प्रदेश सचिव काशीराम साबळे ,विनोद खोगदे, राहुल इंगोले गजानन म्हैसने, विजय भोसरी ,सुरेश बोचरे,अनिल मालगे किशोर तेलगोटे ,विनोद कांबळे ,पिंटू वाकोडे ,यांच्यासह संध्याताई वाघोळे . रुपाली वाकोडे,रंजना शिरसाट.,शितल जंजाळ.,शिला आठवले,रुपाली वानखेडे,अंजु तेलगोटे,मनिषा राऊत,मंदा गुरदे,.संगिता पाटील,विभा बोळे,शिला ढोके,आशा खोडके.
आदी मान्यवर उपस्थित होते ,यावेळी मदन भरगड काशीराम साबळे संध्याताई वाघोडे यांनी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम आमदार अमोल दादा मिटकरी यांच्या मार्गदर्शनात
घेण्यात आला.

