उपजिल्हा रुग्णालय चिमूर रुग्णांना फूड कीड वाटप करण्यात आली…
टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा,क्षी,पै,तानाजी भाऊ जाधव, टायगर ग्रुप वर्धा जिल्हा अध्यक्ष मा,क्षी,पै,सुनील आण्णा मांगरूटकर, मा,क्षी,पै, साई अण्णा तुलसीगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम करण्यात आले.

उपस्थित सदस्य, विकास जांबुडे, विशाल शेंडे, निखिल गिरी, दीपक गिरी, पवन डोंगरवार, आकाश कापसे, शुभम मुंढरे, देवेंद्र वरखडे, अक्षय नागरीकर, राहुल खोबरे, दादू मसराम, प्रफुल नेवारे, इत्यादी सदस्य उपस्थित होते,

