“स्वारझंकार” व “स्वरनाद म्युझिक अकॅडमी” यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त, साई मंदिर वर्धा येथे ” ।। ॥ मा माऊली जगाची ॥” या अभंग व भक्तिसंगीताच्या सुरेख कार्यक्रम आयोजन करण्यात होते.
सकाळी १० ते १२ या वेळेत झालेल्या था कार्यक्रमाला रसिक ऐक्षक, भाविक, वारकरी आणि संगीतप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल नामस्मरणाने झाली. या भक्तिरसपूर्ण मैफिलीला प्रा. श्रीकांत झाल गायनान (संवादीनी व गायक) यांनी आपल्या सुस्वर ग मुखात केली. त्यांच्या आवाजातील गांभीर्य आणि भावनेची लय, कार्यक्रमास एक भक्तिपूर्ण स्वरूप देऊन गेली.
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक, गुजनवर्ग डॉ. राममोहनजी बैदुर यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी अवीर गुलाल उधळीत रंग, नाथावरी नाच माझा सखा पांडुरंग” हे भजन गाऊन खऱ्या अर्थाने पांडुरंगाचे दर्शन करविले.
तसेच सौ. प्रांजली ताकघर या मासिकांनी गायिकेने आपल्या सुरेल आवाजान अभंग सादर करीत उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला.
कु. सपना घोटे हीने देखील अतिशय भक्तीरसपूर्व भजने गाऊन श्वोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाची सर्वात उत्कृष्ट साथ दिली ती भागवताचार्य व निवेदिका सौ. पल्लवी पुरोहीत यांनी आपल्या शैलीदार निवेदनातून पंढरपूरच श्रोत्यांसमोर उभे केले.जालवाहनाची साथ लाभली ती यमुरस्त्र तबलावादक चि. सौम्य झाडे यांच्या कुशल हातानी आणि मायनर वाद्याची साथ दिली.
चि. सार्थक नरांगे यांनी. वाघ आणि गायन यांचे अत्यंत सुंदर समन्वय अनुभवायला मिळाला.कार्यक्रमाला मंडळाचे विश्वस्त, सुभाष राठी, विश्रुलराव व्यवहारे, चंद्रशेखर राठी, विजयराव बोबडे, सुभाष अग्रवाल, श्नीकीत गांधी, नथ्युजी कुबडे, आणि असंख्य साईभक्त व विश्ठल भक्त उपस्थित होते.








