काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी व आदिवासी बांधवांच्या न्यायासाठी सदैव तत्पर : प्रा. वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे
महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी काँग्रेस पक्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची जाणिव ठेवून तसेच आदिवासी बांधवांच्या न्यायासाठी सतत पुढाकार घेत असल्याने माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
वसंत पुरके यांची आदिवासी काँग्रेसच्या आदिवासी बांधवांमध्ये तसेच काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.








