विदर्भ विभाग प्रमुख :-युसूफ पठाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष केतन तायवाडे यांचे नेतृत्वात मुख्याधिकारी साहेब नगरपालिका हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले की शहालंगडी येथील सहारा टाउन इथे लाईट नसल्याकारणाने व तिथला भाग झाडे जुडपाचा असल्यामुळे सरपटणारे विषारी वन्य जीव आढळतात त्यावर कोणाचा पाय पडून सर्पदंश होऊ नये या कारणामुळे होणाऱ्या मोठ्या घटनेला टाळण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले
यावर त्याच्या निवेदनाची दाखल केले तीन दिवसात लाईटची व्यवस्था नगर पालिके कडून करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगर पालिका प्रशासनाचे आभार मानले व सहारा टाउन येथील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले

यावेळीस शहर उपाध्यक्ष कामेश बावणे, अजय खंदार, सारंग देशपांडे, राम कांबळे, अनिकेत वानखेडे,अभिजीत ता्यवाडे,प्रफुल कळमकर, बंटी पतमासे, रोशन जाधव आणि अन्य पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


