लातूर जिल्हा प्रतिनिधी: – मोहसीन खान
आज देवघर लातूर येथे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री मा.शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या निवासस्थानी आषाढी एकादशीच्या औवचित्यावर सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांचे मार्गदर्शन घेत विविध विषयावर चर्चा केली. प्रसंगी अर्चनाताई पाटील चाकूरकर, प्राध्यापक बी.व्ही मोतीपवळे, राजेश्वर बुके सह विविध मान्यवर उपस्थित होते.


