प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
भाजपचा मराठी द्वेष पाहून भाजप कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश!
आज झालेल्या भाजप पुरस्कृत मोर्चावर नाराजी व्यक्त करत,
भाजप आमदारांवर रोष व्यक्त करत
पेंकरपाडा येथील कुंदन सुरेश मानकर (भाजप प्रभाग अध्यक्ष) यांनी
१४ वर्षांनंतर भाजपला रामराम केला
आणि
मनसेत जाहीर पक्ष प्रवेश केला!

मीरा भाईंदर मधल्या मराठी
माणसांनी
भाजपचा मराठी द्वेष आणि दिखाऊ मोर्चे मराठी माणूस सहन करणार नाही!
आता मराठी माणूस मनसेच्या पाठीशी उभा आहे!

