प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
सन २०२४/२५ या शैक्षणिक वर्षात मंथन पब्लीकेशन परीक्षेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेतील दैदिप्यमान यश.शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक श्री रमेश शिरोसे सर यांच्या मार्गदर्शनाने व उत्कृष्ट अध्यापन नियोजनाने सौ दिपिका भोर मॅडम यांच्या कुशल मार्गदर्शनाने इयत्ता पहिलीतील कु.अन्वी देवराम बेणके ही गुणवत्ता यादीत राज्यात ३ री तसेच विभाग स्तरावर 4 विद्यार्थी व केंद्रस्तरावर 2 विद्यार्थी गुणवत्ता यादित चमकले सौ. समिया भोईर मॅडम योच्या मार्गदर्शनाने इ २री तील कु कश्यप इमरान पठाण ही विद्यार्थिनी गुणवत्ता यादित राज्यात 3 री तसेच कुमारी पूर्वा दीपक पवार इ 3 री नूतन विठ्ठल सोनवणे इ.४थी या विद्यार्थिनी केंद्रात प्रथम
अशा प्रकार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन स्कॉलरशिप परिक्षा.भारत टॅलेंट सर्च, नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षांचे आयोजन शाळेत केले जाते. अशा परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवले जाते व नेत्रदिपक यश संपादन केले जाते. शाळेच्या गुणवत्ता वाढीचा आलेख शिक्षकांच्या प्रयत्नाने उंचावला जात आहे

