लातूर जिल्हा प्रतिनिधी: – मोहसीन खान
लातूर: व्ही एस पँथर्स ऑटो युनियन शहर शाखेच्या वतीने गोलाईच्या पाठीमागे नांदेडरोडवर ऑटो थांब्याकरीता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महानगरपालिका आयुक्त तसेच वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक डी डी सुकाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली
या वेळी संघटनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव ऑटो युनियन शहराध्यक्ष शाहरुख मणियार फिरोज शेख युनूस पठाण आसिफ शेख जावेद शेख महबूब मणियार सुनील रोके गणेश गायकवाड हसन शेख आरमान शेख समीर पठाण आदि जण उपस्थित होते.


