प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष,महाराष्ट्राचे लाडके दादा अजित दादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष श्री.प्रमोदजी हिंदुराव साहेब, पालघर जिल्हाध्यक्ष श्री.आनंद भाई ठाकूर, शहापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार तथा अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य (राज्यमंत्री दर्जा) श्री.दौलतजी दरोडा साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहापूर तालुका जिल्हा ठाणे व वाडा तालुका जिल्हा पालघर येथील शेकडो विविध पक्षाचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
यामध्ये शहापूर तालुका जिल्हा ठाणे मधून शिवसेना (उबाठा ) उपतालुका प्रमुख श्री.अशोकजी कुडव, विभाग प्रमुख दिपकजी लकडे तसेच वाडा तालुका जिल्हा पालघर मधून श्री.गजानन पाटील, श्री.दीपेश पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मा.ना. श्री.नवाब मलिक साहेब,प्रदेश सरचिटणीस तथा कोषध्यक्ष मा.आमदार श्री.शिवाजीराव गर्जे, मा.आमदार श्री.किरण लहामटे,मुख्य प्रवक्ते मा.श्री.आनंद परांजपे,प्रदेश सरचिटणीस डी. के विशे सर,प्रदेश सरचिटणीस मा.श्री. लतिफ तांबोळी, सह कोषध्यक्ष श्री.संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्र पानसरे, शहापूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉ. मनोहर सासे, वाडा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री.जयेश शेलार,श्री. राजेशजी तिवरे, श्री. संजयजी तिवरे, श्री हरीश (भाऊ) दरोडा, श्री.रोहिदासजी शेलार, उपतालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा श्री.संगीत मेणे,श्री. पप्पू तारमळे, श्री.अरुण मांजे,श्री. नरेश सातपुते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

