छत्रपती संभाजीनगर विभाग प्रतिनीधी: – कृष्णा सोलाट
छत्रपती संभाजीनगर: – शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण केले. यावेळी राजवीर करियर ॲकडमी चे संचालक सोनु पवार व शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


