विदर्भ विभाग प्रतिनिधी: – युसूफ पठाण
वर्धा:- युवा क्रांती पुरस्कार २०२५ हा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
त्या सोहळ्या मधे पोलीस मित्र ग्राहक मित्र आणि माहिती अधिकार संघटना च्या वतीने या शेत्रात काम करण्याचा सन्मान गौरव पुरस्कार. विदर्भ अध्यक्ष राहुल जी महाराज कडु याना मिळाला पोलीस मित्र यांचा ही संघटनेत चांगल्या पद्धतीचे योगदान देऊन संघटना ही आपली जवाबदारी समजून शोषित घटकान साठी धाऊन जाणाऱ्या व प्रशासनाला जिथे जिथे मदत कर्ता येईल त्या भूमेकेत असणाऱ्या राहुल कडू यांच्या कामाचे स्वरूप व अतिशय मेहनत पाहून संघटनेनी त्याना सन्मान पत्र, गौरव पुरस्कार देऊन सम्मान केला आहे
त्या वेळी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री रविंद्जी सूर्यवंशी साहेब,प्रदेशाध्यक्ष तथा संचालक मा.ह.भ.प. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अवचितानंद अहिरे महाराज, मा. ह.भ.प. नाना महाराज कापडणीस. राष्ट्रीय उपाध्यक्ष, मा. सौ बसुधा ताई नाईक. महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा, मा. जय श्री ताई अहिरे राष्ट्रीय युवती अध्यक्ष, मा श्री शिवाजी शेलार, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष व
रूपराव खैरकर जिल्हा संघटक
वर्षा मारबते जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी, रोमहर्ष बाळ बुंधे तालूका अध्यक्ष
श्री महेंद्र धोपटे सचिव देवळी तालुका, नूर खान. आष्टी, मनसर शेख गिरड, युसुफ पठाण पत्रकार वर्धा,
श्री नामदेव गजबे तालुका संघटक वर्धा
शितल झाडे महीला संघटक वर्धा जिल्हा
निलीमा जांभुळ कर तालुका अध्यक्षा, महिला आघाडी
पमिला नाईक तालुका उपाध्यक्षा
शशीकला क्षिरसागर शाखा प्रमुख गामिण
गंगा चव्हाण सहसचिव वर्धा जिल्हा
त्याच प्रमाणे मिना जाधव, सुनीता अलोणे, रेखा साहू,वनमाला चदणखेडे, कल्पना मानकर, शालिनी शेंडे, प्रशांत घूमे,हे सर्व पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते

