आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या आयुष्यात सुखमयीन क्षण यावा..
या पुढचा प्रवासही हसरा,आनंद देणारा असावा..
माझ्या शुभेच्छाचे प्रत्येक शब्द
खरे व्हावे..
आनंदी क्षणानी आपले आयुष्य
सुखदा व्हावे….
क्षितिजापरी होता तुम्ही,
मनमिळावू वृत्ती आपली …
समदयाशी एकरूप राहावे
हीच भावना तुमची….
58 वर्ष उलटून गेलीत,
आम्हाला
दिवसही निवांत वाटू लागली….
प्रेमभावनेने ओथाम्बुन गेलोत आपल्या,
दिवसही कमी पडू लागलीत…..
क्षण आला तुमच्या सेवानिवृत्तीचा….
आज सन्मान करुया तुमच्या या सेवाभावीवृत्तीचा …
सेवानिवृत्तीच्या लाख शुभेच्छा आई…
— आरिनी आशिष लाकडे.
— आराध्या संजय थेरकर. तथा लाकडे परिवार, थेरकर परिवार गडचिरोली…


