एकमेव उत्तम पर्याय..!”इथे मिळते विश्रांती आणि समाधान..!
सर्व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असलेल्या “घरत फार्म स्टे” एकदा अवश्य भेट द्या. अष्टविनायकांपैकी पालीच्या गणपतीचे दर्शन घेऊन पुढे खोपोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर परळी गावात निसर्गाच्या सानिध्यात अतिशय नयनरम्य अशा ठिकाणी हे फार्म हाऊस आहे.नागरी वस्तीपासून निसर्गाच्या सानिध्यात अतिशय विलोभनीय आणि आल्हादायक वातावरणात मन रमते. दररोजच्या दैंनदिन व्यस्त असलेल्या कामातून मनाला विरंगुळा मिळाला म्हणून आणि हवापालट करण्यासाठी अनेक कॉलेज ग्रुप, फ्रेंड्स,फॅमिली, कपल्सयेथे वर्षभर वीक एंडला वन डे स्टे साठी शनिवार पूर्ण दिवस एक रात्र वस्ती दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी संध्याकाळी तुम्ही घराकडे मार्गस्थ होऊ शकता.म्हणजेच एकूण 24 तास तुम्ही एन्जॉय करू शकता. अशा प्रकारे वीक एंडला अनेक ग्रुप्स इथे येत असतात, सदैव हा फार्म हाऊस बुक असतोच.कारण इथे मनाला आनंद आणि विश्रांती मिळते. बाहेरच्या व्यस्त जीवनातून एक निवांत टेन्शन फ्री वाटते. “घरत फार्म स्टे” फार्म हाऊसवर ग्रुप, फॅमिली कौटुंबिक गेट टुगेदर कार्यक्रम तसेच विविध कार्यक्रम आयोजित करता येतात.”घरत फार्म स्टे” फार्म हाऊसमध्ये प्रवेश द्वाराजवळ डाव्या बाजूला केअर टेकर रूम, त्याच्याच बाजूला इनडोअर गेम झोन रूम, पुढे गेल्यावर फंक्शनसाठी ओपन स्टेज आणि पुढे मोठा ग्राउंड आहे तिथे आपण गाड्या पार्क करू शकतो. बाजूलाच एक तलाव, एक जुने झाड, आपट्याचे झाड, नारळ, आंबा, केळी, लिंबू ही झाडे आहेत सभोवती बाजूला कंपाऊंड वॉल, आजूबाजूला गर्द हिरवळ, गार्डन आहे त्यात एक झोपाळा आहे. त्यात बसून झोके घेऊ शकतो तसेच छोट्या मुलांसाठी अजून दोन झुले झाडाला बांधलेले आहेत तेथे मुलांना नक्कीच मज्जा घेता येते.फॉरेन कंट्रीज प्रमाणे प्रशस्त असे 1 ते 4 आकर्षक लक्झरी डिलक्स रूम, स्लाइडिंग ग्लास विंडोज विथ कर्टन्स, प्रत्येक रूम मध्ये प्रशस्त बेड, कबर्ड, बाथरूम मध्ये साधे आणि गरम पाणी व्यवस्था, वातानुकूलित एअर कंडिशनर, एल.इ.डी टीव्ही, मोफत वाय.फाय.सुविधा, वीज गेल्यास पर्यायी व्यवथा म्हणूनइन्व्हर्टर, 20 kv मोठा जनरेटर तसेच सोलर पॅनल देखील बसविलेले आहेत त्यामुळे विजेचा प्रश्नच उरत नाही.स्विमिंग पूल मध्ये दोन पार्टीशन छोट्या मुलांसाठी छोटे कमी खोली असलेले आणि मोठ्या माणसांसाठी मोठे पाण्याची जास्त खोली असलेले असे स्विमिंग पूल त्याला लागूनच रूम आहेत. स्विमिंग झाल्यावर लगेच चेंजिंगसाठी रूम जाता येईल. उजव्या बाजूलाच मोठा हॉल आहे. त्यात तुम्ही फंक्शन स्वागत समारंभ, बर्थडे सेलिब्रेशन, इव्हेण्ट साजरे करू शकतो. तर डाव्या बाजूला पॅन्ट्रि म्हणजेच किचन रूम आहे. त्यात मोठा किचन ओटा आणि स्वयंपाकाची भांडी, जेवण बनविण्यासाठी डबल शेगडी.कोल्ड ड्रिंक, भाजी, वॉटर बॉटल्स थंड ठेवण्यासाठी मोठा कोल्ड रेफ्रीजरेटर आहे. आपण जेवण तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्वतः शाकाहारी, मांसाहारी जेवण बनवू शकता. जेवणासाठी लागणारी साधन सामुग्री आपल्याला स्वतःआणावी लागते.

पिण्याच्या पाण्याचे जार किंवा बॉटल स्वतः आणाव्या लागतात. किचन रूम आणिलिव्हिंग रूम यांच्या मध्ये स्वतंत्र शॉवर आणि टॉयलेट आहे.किचन रूमला लागूनच एक पत्रा शेड आहे त्यात डायनिंग टेबल, खुर्च्या असून जेवण जेवण्यासाठी छान सोय आहे. हात धुण्यासाठी वॉश बेसिन आहे. माईक म्युझिक सिस्टम आहे. त्यावर आपल्या आवडीची गाणी ब्लूटूथ कनेक्ट करून गाणी लावू शकतो. कराओके गाणे गाऊ शकता. तुमची कला, शेरोशायरी, अभंग, ओल्ड साँग, एक ओपन स्टेज मिळते. पूर्णतः आपण देहभान हरवून जातो. दोन दिवसीय पिकनिक स्पॉटसाठी यापेक्षा उत्तम दुसरा पर्याय असूच शकत नाही…आम्ही अनुभव घेतलाय..तुम्ही देखील “घरत फार्म स्टे”फार्म हाऊसला नक्कीच भेट द्या. आणि एक अविस्मरणीय संस्मरणीय अशी सहल अनुभवा..एकदा याल..तर नक्कीच पुन्हा पुन्हा आल्याशिवाय तुम्ही राहणार नाही.. आपल्या मराठी मातीतील आपल्या माणसाच्या आपलुकीचा, मायेचा ओलावा असलेल्या या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या..नक्कीच तुम्हाला आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही..तरी आजच बुकिंगसाठी संपर्क करा.
“घरत फार्म स्टे” परळी गाव-पाली सुधागडमालक श्री.बळीराम रामा घरत -चिर्ले उरणसंपर्क क्रमांक- 7303019115कुंदन घरत, मो.नं. 9773316516स्वप्नील घरत, मो.नं. 9870443220

