विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
दुपारी 01 वाजता
पोलीस अधीक्षक वर्धा माननीय अनुरागजी जैन यांना निवेदन सादर करताना हल्ल्याच्या संदर्भात माहिती व सुरक्षेची मागणी करण्या करता आज दिलेल्या निवेदनाच्या वेळी जिल्ह्यातील प्रमुख – पक्ष संघटना व किसान अधिकार अभियान चे कार्यकर्ते उपस्थित होते ….
त्यामध्ये मुख्यतः सुदाम पवार गोपाल दुधाने प्रफुल कुकडे प्रवीण भोयर विठ्ठल झाडे चंद्रकांत ढगे हरीश इथापे नरेंद्र मसराम डॉ अभ्युदय मेघे उमेश नरांजे मोहम्मद शेख हुसेन चंदन पाल बाळासाहेब मिसाळ निखिल सातपुते रवींद्रजी कडू रमेश झाडे महेंद्र मुनेश्वर अनंत ठाकरे सुधीर पांगुळ संदीप किटे मंगेश शेंडे सुनील राऊत राजू बिडकर अमर काकडे गजानन गिरडे योगीराज बुरांडे गजानन हुलके विनेश काकडे अरुण पेटकर भाऊरावजी काकडे प्रफुल खोबरे सचिन ढगे महेश सावरकर आकाश भुरे धनंजय अग्रवाल गौतम वासे संजय गवई जीवन राऊत अभिजीत नाखले सचिन उगले मनीष मगर अनिल मुरडू राष्ट्रपाल गणवीर संजय काकडे मंगेश भोंगाडे चेतन जाधव प्रणय कदम सुनील मोहेकर गणेश सुरकार अनिल राऊत पंकज इंगोले गुरुदेव वैरागडे शशिकांत वीर खेडे प्रवीण पोकळे ज्योती सेवाग्राम ज्योती पासवान प्रशांत बोरीकर विजय सरडे अशोक सूर्यवंशी विष्णू जीवतोडे सतीश वळतकर पुंडलिक ईसानकर इरफान अली चंद्रशेखर दुर्गे सुनील मोरे सुनील मोहोळकर यशवंत ढगे आदींची उपस्थिती होती.


