बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
६ डिसेंबर अर्थात विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन. महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुलतानपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वाटिकेमध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर म्हणजेच भारत देशासाठी केलेल्या योगदानाबाबत माहिती दिली. त्यामध्ये नागवंशी संघपाल पनाड ,बिटी पनाड , प्रसेंजीत पनाड ,महेंद्र पनाड ,सागर पनाड, यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी सुलतानपूर सह पंचक्रोशीतील मान्यवरांनी अभिवादन सभेला उपस्थिती लावली होती. त्यामध्ये सुलतानपूर ग्रामपंचायतचे पंचायत अधिकारी कावरखे साहेब, सलीम शेठ, मा.सरपंच,तेजनकर साहेब, सुलताने पाटील सरपंच गुंजखेड, डॉक्टर तेजनकर साहेब सरपंच वडगाव तेजन, पोलीस कॉन्स्टेबल नागरे साहेब,विजय मोरे साहेब महावितरण, विनोद अंभोरे पत्रकार, स्वप्निल अवचार ,ग्रामपंचायत सदस्य सद्दाम भाई, जाकीरभाई, संतोष शिंदे, अख्तरभाई मित्रमंडळाचे अध्यक्ष शेख अख्तर भाई तथा संपूर्ण मित्र मंडळ, असीम भाई, मधुकर भानापुरे, अशोक जावळे, मनोहर आनंदा पनाड,भानदास पवार, संतोष जाधव, नजीर पैलवान, राजेश पाटील,बळी बोबडे,जावेद भाई,श्रीराम पनाड ,नामदेव पनाड ,मधुकर जावळे, विठ्ठल अवसरमोल ,समाजाचे नेते शुध्दोधन सरदार, पारस पनाड, माधवराव पनाड, सागर पनाड , विशाल पनाड ,प्रदीप मोरे, महेश मोरे, सरदार साहेब,सरकटे साहेब,साळवे साहेब,रमेश आनंदराव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,अतीष पनाड, बिंबिसार पनाड,किरण पनाड ,विशाल पनाड, राजहंस जावळे,भूषण जावळे, आकाश घेवंदे , महेंद्र मधुकर पनाड,अशोक महाराज पनाड ,संजाब बेपारी ,सतीश पनड, गजानन पनाड , सरदार साहेब संदेश पनाड ,नितीन अवसरमोल यासह भीम योद्धा ग्रुप तथा माता रमाई महिला मंडळ सह शेकडो महिला पुरुष यानी कार्यक्रम यशस्वी केला.


