प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
सरळनांव स्वानंद भूपतराव यांनी इंग्लंडमधील नामकित क्रेनफिल्ड विद्यापीठातून मास्टर आफ सायन्स ही पदवी संपादन केल्याने आनंद व्यक्त केला जात आहे शहापूर येथील वैश्य समाज बांधव दिलीप भोपतराव व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोपटराव यांच्या स्वानंद हा मुलगा आहे
स्वता भोपतराव हे शहापूर येथील नवजलेल्या बसवंत कॉलेजचे संचालक असल्याने आपल्या मुलाने शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश संपादन करावे त्याची ईच्छा होती एकुलता एक मुलगा असतानाही इंग्लंडमध्ये जाऊन त्याने ही पदवी संपादन करावी असे स्वप्न त्यांनी पाहिले होते ते स्वप्न आपल्या मुलाने पूर्ण केल्याने त्यानी पत्नी अपूर्वा भोपतराव यांना सोबत घेऊन इंग्लंड येथे झालेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या मुलाचे कौतुक केले
या यशाबद्दल वैश्य समाजा बरोबरच ईतरही शैक्षणिक क्षेत्रातून स्वानंद यांचे कौतुक होत आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना खर्डी शहर वतीने हार्दिक शुभेच्छा


