महावितरण कंपनी कडून ग्राहकांची सर्रास लूट थांबविण्यासाठी
तीस दिवसात लाईट बिल कमी झाले नाहीं तर महावितरण कंपनी ची प्रतिकारक प्रेत यात्रा काढून अंतिम संस्कार आंदोलन करण्यात येईल असा इशारा AIMIM पक्षाने दिलं
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
AIMIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख , युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, जिल्हा सचिव सिद्दिक मन्सूरी जिल्हा सचिव, महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, महिला जिल्हा कार्याध्यक्ष शगुप्ता शेख, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, नसीमा शेख, साजिद शेख, शाहरुख शेख, मुजाहीद शेख,तेजराम नेतनकर, वासुदेव मडावी, प्रफुल येरमे, अनिल संतोषवार, कोमल राजपूत, विलास बावणे, प्रभाकर अलाम, दिवाकर खोब्रागडे,सपना खोब्रागडे, सरीता बावणे, शोभा शेरकी, निर्मला दामले, जमना राजपूत, रेखा शेंदे, आदि उपस्थित होते.


