अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर ०४-१२-२०२४ रोजी
पुरवठा विभागाने मंगळवारी कारवाई करत पातुर तालुक्यातील चोंडी येथे सरकारी स्वस्त धान्य दुकानातून जीवनावश्यक धान्याचा सध्या तर क्विंटल अतिरिक्त साठा जप्त केला आहे. या मालाची किंमत अंदाजे दीड लाख रुपये असून दुकानदार मंगलचंद जैन याच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये अधिनियम चान्नी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास अधिकारी करत आहेत.


