अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याचं गावातून खिरपुरी बु. येथील एका युवकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना सोमवार दि.२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून बुधवार दि. ४ डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान संशयित युवकाविरुद्ध बाळापूर पोलीस स्टेश गुन्हा दाखल करण्यात आला असून विशाल अनिल इंगोले असं संशयित युवकाचे नावं आहे. पुढील अधिक तपास बाळापूर पोन करीत आहेत.


