अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता संजय कौसल यांचा हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दारूच्या नशेत व किरकोळ कारणावरून कुराडीने वार करून हत्याकांड घडल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मृतक संजय कौसल व आरोपी महेंद्र पवार एकाच अपारमेंट मध्ये राहत असून किरकोळ कारणावरून बाद होऊन हत्या करण्यात आली. माहिती मिळतात घटनास्थळी सिव्हिल लाईन पोलीस दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवयीच्छेदनासाठीजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत…








