अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
अकोला:-पुण्य श्लोक राजमाता
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) अकोला महानगराच्या वतीने पुण्य श्लोक राजमाताअहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम पुण्यश्लोक राजमाताअहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला प्रदेश उपाध्यक्ष शामबाबुअवस्ती यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले व अभीवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) अकोला महानगराध्यक्ष मो. रफिक सिद्दिकी, कार्याअध्यक्ष
देवा भाऊ ताले, पश्चिम विधानसभा अध्यक्ष मेहमूद खान पठाण, बाबासाहेब घुमरे, आनंद वैराळे, ऍड संदीप तायडे, अल्ताफ खान, महानगर प्रसिद्धी प्रमुख ऍड.अमन घरडे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष मिलिंद गवई.सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ बागडे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

