लातूर जिल्हा प्रतिनिधी मोहसीन खान
वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्टतेचा एक नवा टप्पा गाठणाऱ्या लातूर अतिदक्षता हॉस्पिटलच्या २४ व्या वर्धापनदिनी व नूतनीकरण केलेल्या नव्या सुविधांच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती.
या प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर: मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील – सहकार मंत्री. मा. श्री. संजयजी बनसोडे – माजी मंत्री तथा आमदार. मा. श्री. रमेश अप्पा कराड – आमदार, लातूर ग्रामीण, मा. श्री. बबनराव भोसले – प्रदेश सरचिटणीस, मा. श्री. अमोलराव पाटील, मोईजभाई शेख, मा. डॉ. अभयजी कदम, नागोराव पाटील, मा. डॉ. रमेश भराटे, मा. श्री. तानाजीराव देशमुख, मा. सौ. अमृता कोहके, मा. डॉ. आनंदराव पवार, मा. डॉ. होळीकर, मायाताई सोरटे, मा. खंडापुरकर, प्रदीप पाटील हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर मंडळ – डॉ. हामीद चौधरी, सौ. डॉ. चौधरी, डॉ. स्तुति उगीले, डॉ. राघवेंद्र देशमुख, डॉ. ईरपतमीरे, डॉ. राजेंद्र मालू, डॉ. अरुणकुमार, डॉ. शेळके, डॉ. भट्टड आदी सूत्रसंचालन – डॉ. मकरंद गिरी (सुप्रसिद्ध व्याख्याते), प्रास्ताविक – डॉ. हामीद चौधरी हे उपस्थित होते.

