वर्धा जिल्हा प्रतिनिधी युसूफ पठाण
काव्यमैफिल वर्धा मध्ये सुप्रसिध्द मराठी व हिंदी कवींचे ओजस्वी काव्यवाचन आणि त्याला वर्धेकर रसिक श्रोत्यांची दाद देतील. हा अविस्मरणीय कार्यक्रम चूकवू नका असे आवाहन वर्धा भाजपचे बुद्धिजीवी प्रकोष्ठ चे संयोजक पवन बोधनकर यांनी केले आहे.चला तर भारतरत्न,पूर्वप्रधानमंत्री,कवी, स्वर्गीय अटलजींच्या पावनस्मृतीनिमित्त देशभक्तीच्या कवितांचा जागर करुन देशभक्ति जागवू या !
▪️रविवार,२3 फेब्रु.२०२५.
▪️संध्या. 6.30 वाजता
▪️Hetiage Grande
लोकविद्यालय समोर वर्धा.

