✒️ पियूष गोंगले माहिती संकलन विभाग प्रमुख ✒️
गडचिरोली:- माझी शाळा सुंदर शाळा २०२३_-२०२४ मध्ये नागपूर विभागातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या व शैक्षणिक तथा इतर बाबींमध्ये जिल्ह्यातील अव्वल असलेल्या स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथील वर्ग ६ करिता नवीन व वर्ग ७ते ९ चे रिक्त जागा भरण्यासाठी सत्र २०२५ साठी प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा अर्ज गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या कार्यालयात १ मार्च पासून सुरू होणार आहे.
लेखी परीक्षा ही १९ एप्रिल व मौखिक परीक्षा २० एप्रिल ला आयोजित केले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ९५०५५२२१४३/९८२३७३९४८८ या क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्स ऍप उपलब्ध आहे.

