भंडारा विभाग प्रतिनीधी: – प्रीतम कुंभारे
अध्यक्ष श्रीमती शारदा ताई शांडिल्य, सचिव आकांक्षा ताई शांडिल्य, आदरणीय गुरुवर्य माजी मुख्याध्यापक श्री. राजकुमार बांते, #पी. एस. कॉम्प्युटर मोहाडी चे प्रितम कुंभारे ,शाळेचे मुख्याध्यापक श्री. गजानन वैद्य, श्री. राऊत सर, सिंदपुरे सर, वाघमारे सर, नागपुरे सर, देशभ्रतार मॅडम, इतर शिक्षक वृंद व कर्मचारी तसेच प्रामुख्याने संपूर्ण विद्यार्थी उपस्थित होते. काही स्नेहा चकोले, अनिकेत बाळबुधे, नयना धांडे, प्रतीक्षा नागपुरे, कावेश्री रोडे या प्रावीण्य प्राप्त विद्यार्थांचे #मेडल व प्रमाणपत्र देऊन गुण गौरव करण्यात आले, तसेच #दहावी सराव परीक्षेत गैरप्रकार टाळून 🏆📚प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पेन्सिल, फोल्डर, स्केल देऊन सत्कार करण्यात आले.

