वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
21.22.व 23 फेबृवारी 2025 ला चक़वर्ती राजा भोज आय टी आय च्या मागे श्री अजाबराव भोकरे यांच्या शेतात कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथे कार्यक्रमाचे आयोजक नितीनभाऊ दर्यापुरकर मित्र परिवार याचे कडुन आयोजित करण्यात आले आहे उद्घाटन सोहळा शुक़वार दिनांक 21 फेबृवारी 2025 ला सकाळी 11.00 वाजता करण्यात येणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक मा श्री श्रीकांतजी शिंदे खासदार कल्यान, मा श्री आशिषजी जयस्वाल राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य, मा श्री सुमितजी वानखेडे आमदार आर्वी विधानसभा मा नरेंद़जी भोंडेकर आमदार भंडारा, मा मनिपाताई कायंदे आमदार मुंबई, मा श्री किरणभाऊ पांडव पुर्व विद्रर्भ संघटक शिवशेना शिंदे गट, मा श्री सुधिरजी दिवे प़देश कार्यकारणी सदस्य, मा सौ सरिताताई वि गाखरे माजी जि प सदस्य वर्धा मा सौ स्वातीताई भिलकर नगराध्यक्षा न पं कारंजा घाडगे, मा श्री केशवराव चोपडे अध्यक्ष शिव प़किया जिनिंग मा बकुलमाऊ जसानी अध्यक्ष व्यापारी संघटना, मा श्री पैलुभाऊ मोटवानी शासकीय काँन्टँक्टर, मा श्री बाबारावजी सोमकुंवर शासकीय शासकीय काँन्टँक्दार, मा श्री अरुणभाऊ पालीवाल माजी संचालक कृ उ बाजार समिती कारंजा मा रामभाऊ पा़जले अध्यक्ष लटारे महाराज संस्थान कारंजा, मा श्री भिमरादजी कनेर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, कारंजा घाडगे शहरात ़प़थमच खास आकर्षण लावणी गौतमी पाटील दि 22-02-2025 रोज शनिवारला सायंकाळी 6-00 वाजया सादर होणार आहे बक्षिस वितरण 23-02-2025 ला रविवारी देणगीदाराचे हस्ते करण्यात येणार आहे

