लेखक:- सुवर्णा सूत्रावे (ज्योतिष पंडित)
योग आणि त्यांची फळे
ज्योतिष शास्त्रात सत्तावीस योग असतात आणि त्याची फळे निरनिराळे मिळताना दिसतात
विष्कंभ योग
या योगावर जन्मलेला जातक रूपवान गुणवान भाग्यवान अलंकारांनी परिपूर्ण आणि बुद्धी विशारद असतो
प्रीती योग
या योगावर जन्मलेला जातक सुंदर तत्त्वज्ञ उत्साही स्वार्थ सिद्धी मध्ये लिन झालेला असतो
आयुष्मान योग
या योगावर जन्मलेला जातक काव्य करणारा धनवान दीर्घजीवी शक्तिसंपन्न तसेच युद्धामध्ये विजयश्री प्राप्त करणारा असतो
सौभाग्य योग
या योगावर जन्मणाऱ्या जातक सर्वगुणसंपन्न स्त्रियांचा प्रेमी राजाचा मंत्री असतो
शोभन योग
या योगावर जन्मणाऱ्या जातक सुंदर पुत्र जावई यांना सामावून घेणारा असतो युद्ध प्रिय असतो सतत उद्योगात राहणारा असतो
अतिगंड योग
या योगावर जमणारा जातक मातृ नाशक किंवा कुल नाशक असतो
गंड योगाची शांती केली असता त्याची शुभ फळे मिळताना दिसतात
सु कर्मयोग
सुकर्म योगावर जमणारा जातक श्रेष्ठ कार्यकर्ता सर्व जणांमध्ये प्रिय सरळ स्वभावाचा स्नेही भोगी आणि गुणवान असतो
धृति योग
या योगावर जन्मणाऱ्या जातक धैर्यशील यशस्वी स्वस्त धनवान भाग्यशाली सुख संपन्न विद्वान गुणवान असतो
शुल योग
या योगावर जमणारा जातक कष्ट किंवा व्यथा याने युक्त धार्मिक सर्व शास्त्र जाणकार विद्या आणि धन संग्रह करणारा यज्ञ करता असतो
गंड योग
या योगावर जन्मणाऱ्या जातक कष्ट भोगणारा विशाल मस्तक असणारा बलवान भोगी निश्चय असतो.

वृद्धि योग
या योगावर जन्मणाऱ्या जातक सुंदर पुत्र वाण जावई वान शक्तिवान असतो
ध्रुव योग
या योगावर जन्मलेला जातक दीर्घायु धनाढ्य सर्वप्रिय कार्य करणारा बलवान स्थिर बुद्धीचा असतो
व्याघ्रत योग
या योगावर जन्मलेला जातक सर्व बाबी मान्य करणारा कार्य करणारा लोक यामध्ये प्रसिद्ध असणारा असतो
हर्षण योग
या आयोगावर जन्मणाऱ्या जातक भाग्यशाली राज्य मान्य धनवान विद्यावान सर्व शास्त्रात निपून असणारा असतो
वज्र योग
या योगावर जन्मणाऱ्या जातक समान बुद्धि वाला विद्या आणि शास्त्रात निपुण धनधान्य युक्त पराक्रमी असतो
सिद्ध योग
या योगावर जन्मणाऱ्या जातक सर्व कार्य प्रसिद्धी मिळवणारा दानी भोगी सुंदर सुखी परंतु रोग आणि शोक युक्ता असतो
व्यतिपात योग
या योगावर जन्म घेणारा मनुष्य कष्टाचे जीवन तसेच यश सुख यांनी युक्त उत्तम पुरुष असतो
वरियान योग
या योगावर जन्म घेणारा मनुष्य बलवान शिल्प शास्त्रात जाणकार कलाकार संगीत कला नृत्य विद्या यामध्ये निपुण असतो
परिघ योग
या योगावर जन्म घेणारा मनुष्य कुलाची उन्नति करणारा शास्त्र जाणकार कवी दाता भोगी प्रिय वक्ता असतो
शिवयोग..
शिवयोग आवर जमणारा जातक सर्वांचे कल्याण करणारा महादेवसमान अत्यंत बुद्धिमान असणारा असतो

सिद्धयोग
या योगावर जन्म म्हणणारा मनुष्य तंत्र मंत्र सिद्धि याचा प्रवर्तक संपत्ती युक्त सुंदर स्त्री चा पती असतो
साध्य योग
या योगावर जन्म घेणारा मनुष्य सर्व सिद्धी प्राप्त करणारा सर्व सुखा नियुक्त यशस्वी दीर्घसूत्री सर्वांचा सन्मान करणारा असतो
शुभयोग
या योगावर जन्म नारा पुरुष सुंदर धनवान ज्ञान-विज्ञान संपन्न दानी आणि ब्राह्मण लोकांचा पुजारी असतो
शुक्ल योग
या योगावर जन्म नारा पुरुष सुंदर सर्व कला निपून प्रतापी शूरवीर सर्वांचा आवडता असतो
ब्रह्म योग
या योगावर जन्म नारा महापंडित वेदशास्त्र निपुण ब्रह्मज्ञानी सर्व कार्यात चतुर असतो
ऐंद्र योग
या योगावर जन्म नारा राजकुळात जन्मलेला भोगी आणि गुणवान असतो
वैधृती योग
या योगावर जन्मलेला जातक उत्साह युक्त उपकार करणारा परंतु अप्रिय असणारा होतो
सौ सुवर्णा सुत्रावे
ज्योतिष पंडीत
पुणे.

