पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : “गणतंत्र” दीनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पाटी गडचिरोलीच्या वतीने स्थानिक जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसेच जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, रॉ.कॉ. उपाध्यक्ष योगेश नांदगाये, उपाध्यक्ष फहीमभाई, प्रा. ऋषीकांत पापडकर, जिल्हा सचिव कपील बागडे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, युवक तालुका अध्यक्ष कुणाल चिलगेलवार, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संदीप बेलखडे, जिल्हा सचिव संजय शिंगाडे, फहीम काझी, प्रसाद पवार, लंकेश सेलोटे, प्रणय खैरे, अंकुश झरली, ओझु आकुलवार, समय्या पसुला, तुकाराम पुण्यपवार, ममता ताई, अनिताताई कोलते, राजु वसाके, तुषार रोहणकर, महेश कुळमेथे आदी उपस्थित होते.

