कोल्हापूर विभाग प्रतिनीधी: – किशोर जासूद
समारंभासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष मा. डॉ .सौ नीता माने ताई उपस्थित होत्या. या स्नेहमेळावा व हळदीकुंकू समारंभाचे यावर्षीचे ८ वे वर्ष होते. या समारंभास अंबपवाडी गावातील जवळपास 600हून अधिक महिला व माता-भगिनींनी या समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या कार्यक्रमास अंबपवाडी गावचे सरपंच पांडुरंग खोत, उपसरपंच शिवाजी खोत, मधुकर जाधव,आनंदा चोपडे, मारुती खाडे,वैशाली जाधव ,विमल चोपडे, राजाराम खाडे,संभाजी जाधव,पोलीस पाटील वैशाली खाडे , सर्जेराव जाधव, पांडुरंग पाटील, माधुरी खोत,सर्जेराव खोत, सुजाता व्हरकटे,भारती खाडे,जयश्री जाधव ग्रा.स. सारिका हिरवे,संगीता जाधव, उषा काकी माने, वर्षाराणी माळी,संगीता डोंगरे ग्रामस्थ उपस्थित होते.



