*अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर**
वाशिमः अपघातात दोन व्यक्ती मृत्युमुखी*.
शेलुबाजार ते वाशिम मार्गावर शेलुबाजार वरून पाच किलोमीटर अंतरावर अपघात. -*काल दिनांक 13 जानेवारी रोजी घडलेली घटना*.मंगरूळपीर तालुक्यातील सेलू बाजार ते वाशिम मार्गावर गोगरी फाट्याजवळ दोन दुचाकीची समोरा समोर जबरदस्त धडक. झाल्याने एक जण जागीच ठार तर दुसऱ्याचा उपचार दरम्यान मृत्यू. आणि एक जखमी. मृतकांची नावे (१)हनुमान सिताराम आंबेकर सारकिनी गाडी क्रमांक MH 37 F 5894. मुलाल बघण्याकरिता जात असता दोन गाड्यांमध्ये धडक झाल्याने जागीच ठार झाला. व (२) तपोवन पुंजाजी नगर येथील राजू पाटील येवले यांचा उपचार दरम्यान मृत्यू.


