लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
“लातूर जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापटू तसेच गुणवंत मार्गदर्शक यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा. यासाठी
राज्य शासनाच्या क्रीडाधोरणा अंतर्गत जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.
सन 2023-24 या वर्षातील या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू यांनी दि.15 जानेवारी 2025 या तारखेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा केवळ अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केली आहे.


