🅾️🅾️🅾️🅾️🅾️🅾️🅾️
लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
लातूर:- सामाजिक कार्यात आपले कार्याची छाप उमटवणारे आणि योद्धा संघटनेच्या माध्यमातून समाजात अग्रेसर असलेले वीर योद्धा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत नंदकिशोर राजनकर यांनी आज आमदार अभिनंदन पवार यांच्या उपस्थितीत दयानंद भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.


