यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-कैलास कोडापे
राळेगाव शासकीय विश्रामगृह येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना राळेगाव ची कार्यकारिणी गठीत ही विनोद माहुरे जिल्हाध्यक्ष यवतमाळ डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य, अमोल कुमरे उपाध्यक्ष डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना यवतमाळ, विशाल मासुरकर सचिव डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना यवतमाळ,रजत चांदेकर कोषाध्यक्ष डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना यवतमाळ,अरविंद कोडापे समन्वयव डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना यवतमाळ, शंकर मांदाडे किन्ही प्रतिनिधी अपडेट इंडिया टीव्ही चॅनल यांच्या उपस्थितीत
राळेगाव तालुका डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनाच कार्यकारिणी गठीत करण्यात आली.यावेळी
प्रविण पन्नासे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विठ्ठल झाडे यांची निवड करण्यात आली, कैलास कोडापे यांची सचिवपदी, महादेव टेकाम यांंची कोषाध्यक्षपदी,तर प्रफुल नेहारे यांची प्रसिद्धप्रमुखपदी निवड करण्यात आली.


