लातूर जिल्हा प्रतिनिधी: – मोहसीन खान
“निलंगा मतदार संघातील निलंगा देवणी व शिरुरअनंतपाळ तालुक्यातील लाखो भाविकांच्या जनभवनेचा सन्मान करून या तीनही तालुक्यातील एकूण 10 तीर्थ स्थळांना क वर्ग दर्जा दिल्याबद्दल राज्य सरकारने व तात्कालीन गिरीशजी महाजन यांचे सर्व नागरिकांच्या वतीने मनपूर्वक आभार. निलंगा मतदारसंघाला अनेक पवित्र धार्मिक स्थळाचे अधिष्ठान लाभले आहे. सरकारने यातील निवडक स्थळांना क वर्ग दर्जा देऊन त्याच्या विकासाला एक प्रकारे गती दिली आहे.”


