लातूर विभाग प्रतिनीधी: – मोहसीन खान
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या निलंगा तालुकाध्यक्ष पदी कमलाकर वाघे तर सचिव पदी बालाजी मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन कार्यकरणीत उपाध्यक्षपदी माधव भोसले व खंडू गायकवाड तर कोषाध्यक्षपदी कल्याण बरमदे यांची निवड करण्यात आली आहे.


