अकोला विभाग प्रतिनिधि: – गणेश वाडेकर
विविध ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाड २लाख ६२ हजार ८५० रुपयांचा चा मुद्देमाल जप्त सात आरोपी वि कोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सिटी पोलीसांना मिळालेला गुप्त माहितीवरुन दोन जुगार | अड्ड्यांवर रात्री टाकलेल्या धाडीत एकून २ लाख ६२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ७ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक भगतसिंग चौकातील गुरांच्या दवाखान्यामागे जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती गस्तीवर असलेले हेड कॉस्टेबल सुरेश पांडे यांनी धाड टाकून ही कारवाई केली.


