दि.30.12.2024
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधि:-सुनिल वर्मा
लोणार किनगाव जटुटु रोडवर दोन वेग वेगळया ठिकानी अपघात झाला आहे सुदयवाने कोनतीही जिवीत हानी झाली नहीं.
सविस्तर असेकी रवीवार दि.29.12.2024 ला रात्री 9.00 च्या सुमारास लोणार किनगाव जटुटु रोडवर भुमराळा पाटी जवळ क्रूझर गाडी व ट्याकटरचा अपघात झाला व या पघातात ट्याकटरचे दोन तुकडे झाले.

तसेच दिनांक 30.12.2024 सोमवारच्या सकाळी सहाच्या सुमारास लोणार किनगाव जटुटु रोडवर उभे असलेले ट्रकला ट्रॅव्हल्स बस
मागून येऊन धडक दिली ट्रॅव्हल्स बस चालकाला पाहठे पडलेल्या धुक्या मुळे कि झोपेच्या डुलकित हा अपघात झाला अशी चर्चा आहे.सुदयवाने या दोंन्ही अपघातामध्ये कोणतीही जीवीत हानी झालेली नहीं .


