लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
“भावपूर्ण श्रद्धांजली’.
भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधन झाल्याची दुखत वार्ता पसरली आहे. त्यांनी भारतातील आर्थिक घसरण रोखण्यासाठी प्रयत्न केलेले कित्येक पिढ्यासाठी मार्गदर्शक ठरतील.
सामन्यातील सामान्य माणसाचा विचार करून त्यांच्यापर्यंत विकासाची फळे पोचली पाहिजेत हा त्यांचा विचारांचा गाभा होता आपल्या अर्थमंत्री व पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी हा विचार पाळला…… ईश्वर त्यांच्या आत्म्यास चीरशांती देवो… हीच प्रार्थना….!


