वर्धा विभाग प्रतिनिधी:- युसूफ पठाण
वर्धा. आज सेवाग्राम पोलीस स्टेशन मध्ये. विनापास परवानाऑनलाईन लॉटरी गेम पार्लर . संगणकाच्या माध्यमातु सिंगल टायमर नावाचा लॉटरी व्यवसाय ज्यामध्ये लाकडी टेबलाच्या डरावरमधुन . घटनास्था ळावर मिळालेले संगणक. टेबल,खुर्ची, आरोपीं तांचे अंगझडतीत एकुण जु की53150., रुपयाचे मालजप्तकेला. आरोपी 1) निलेश सुधाकर धाकतोड. वय28 .2) सुनील ओंकार वैद्य वय45 वय 3) निलेश राजेंद्र काकडे वय32.4) प्रज्वल राजू फुलझडे वय27,5) प्रज्वल भा ष्कार थुल वय27,6) श्रीधरा ज्ञानेश्वर उराडे वय 37, 7) दिनेश भाऊराव भुरे वय,31,8) विकेश राजेंद्र काकडे वय 33,9) दीपा विनोद चकोले वय 22. 10). संदीप सुरेश राव भुरे वय 37 वय . सर्व रा पवनार ता चि.वर्धा. सदर कार्यवाही माननीय ठाणेदार प्रतीक्षा खेतमाळीस परि, पोलीस उपाधीक्षक यांच्या मागदि र्शनात स फौ विवेकानंद धनुले, विठ्ठल दुधकोहळे, पोहवा हरिदास काकड, पो हवा सचिन सोनटक्के पो हवा. किशोर पेटकुले. पोहवा विशाल ढेकले पो हवा. कारभारी घुगे,पो हवा. अजय वानखेडे, पोना गजानन कढाणे पोना संजय लाडे., पो, नितीन शेंडगे. पो.शी. शेख. अजीम. मपोशी. वैष्णवी. भोयर. यांनी केली


