बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
महाराष्ट्र भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष मा.गणेश तात्या भेंगडे यांना विधानपरीषदेवर संधी घ्यावी अशी मागनी भाजपा किसान मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष सतीश पाटील तेजनकर यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.तेमुख्यमंत्री मा.देवेद्रजी फडणवीस साहेब व भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रशेकरजी बावनकुळे साहेब यांची भेट घेणार असल्याचे त्यानी सांगीतले भेंगडे कुटुब जनसंघापासुन तर आजपर्यंत एकनिष्ट आहे मा.गणेशतात्या भेंगडे या अगोदर भाजयुमो प्रदेश कार्यकारणी मध्ये काम केले तळेगाव दाभाडे चे सतत १५ वर्ष नगरसेवक होते विरोधी पक्षनेते होते गटनेते होते पुणे जिल्हा भाजपा जिल्हा अध्यक्ष म्हणुन त्यानी उत्तम जबाबदारी पार पाडली पुणे जिल्ह्यात खुप मोठी पक्ष संघटना तयार केली आता भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष झाल्यापासुन केंद्र सरकार राज्य सरकार च्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यत पोहचवण्यासाठी शेतकऱ्यांना माहीती देण्यासाठी मा.भेगडे साहेबानी ३ वेळा संपुर्ण महाराष्ट्रात दौरा केला त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील भाजपा किसान मोर्चा च्या यांची मा.गणेश तात्या भेंगडे यांना विधान परीषदेवर आमदार म्हणुन संधी घ्यावी अशी मागणी
आहे . मा.गणेश तात्या भेंगडे यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी आम्ही संपुर्ण प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी मुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस साहेब व प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रशेकरजी बावनकुळे साहेब यांची भेट घेणार आहे .



