पुणे विभाग : सचिन दगडे
पुणे : प्रशासकीय पोलीस यांना सामाजिक कार्यात मदत करणारे सेक्युरिटी मित्र असतात . यात्रा उत्सव सन यामध्ये शांतता शिस्त रहावी म्हणून पोलीस यांच्या बरोबरीने कार्य करतात .चांगले कार्य करणारे सेक्युरिटी मित्र त्यातील पदाधिकारी यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला .बबन खेसे यांचाही पोलीस प्रशासनास दिलेले वेळेचे , जबाबदारी योगदान मुळे प्रशस्ती पत्रक , आय डी कार्ड देऊन गौरव करण्यात आला . सीआयए ऑफिसर यांची मिटिंग यशस्वी रित्या संपन्न झाली.. त्याप्रसंगी सीआयए चे असिस्टंट डायरेक्टर जनरल शिवाजी जाधव, डीव्हीजन ऑफिसर संजय पवार, झोनल ऑफिसर विठ्ठल पांचाळ, डीव्हीजन ऑफिसर प्रकाश सातपुते, एरिया ऑफिसर साक्षी कलेकर, झोनल ऑफिसर बबन खेसे, डिस्ट्रिक्ट ऑफिसर करण सातपुते, डिस्ट्रिक्ट ऑफिसर सुशांत नागरे, एरिया ऑफिसर विश्वजित करके, एरिया ऑफिसर यधनेश फटांगडे, नागेश लोहार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.जे अधिकारी बंदोबस्तासाठी आलेले होते त्यांना प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले व आयडी कार्ड वितरित करण्यात आले.


