बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल वर्मा
खामगाव येथे आयोजित लोकअदातीमध्ये एकुम विविध ८९२ प्रकरणांमध्ये तडजोडअंती कोटी ७४ लाख ६३ हजार ८०९ रुपयांची वसुलीकरण्यात आली आहे. जिल्हा न्यायालय १ खामगाव परिसरात शनिवारी तडजोडीयुक्त प्रकरणे एन. आय. अॅक्ट १३८, बैंक रिकव्हरी सुट, तसेच वादपूर्व प्रकरणांसाठी राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. त्यामध्ये पॅनल नेमण्यात आले होते. पॅनल क्रमांक १ मध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश गणेश भीमराव जाधव, पंच माणून अँड. प्रशांत पुंजाजी दाभाडे, पॅनल क्रमांक २ मध्ये प्रमुख मह दिवाणी न्यायाधीश श्रीमती जमादार, पंच माणून अॅड. मेधा आबाराव ठाकरे होत्या, तर पॅनल क्रमांक ३ मध्ये प्रमुख सहदिवाणी न्यायाधीश ओंकार अरविंद साने, पंच महणून अॅड. संदीप चापडगावकर पॅनल क्रमांक प्रमुख म्हणून सहदिवाणी न्यायाधीश विवेक वसंतराव राजूरकर, पंच महणून श्रीराम दत्तू गावडे यांचा समावेश होता. लोकअदालतमध्ये कलम १३८ एन. आय. अॅक्टच्या एकूण १६२२ पैकी ४९ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन रकम १ कोटी ५० लाख २४ हजार ६३७ रुपये इतकी रकम वसूल झाली. तसेच मोटार अपघात प्राधिकरणाच्या ६६ पैकी ६ प्रकरणांत ६८ लाख १० हजार रुपये वसुली झाली. फौजदारी ४४ पैकी ४२ प्रकरणांत द्रव्यदंड रखाम १२,९०० रुपये अमुल झाले. तसेच दिवाणी प्रकरणे ९२९ पैकी २२ प्रकरणांत २ कोटी २९ लाख २९६९७ रकम वसूल झाली. कौटुंबिक वाद प्रकरणे एकूण १८२ ठेवण्यात आली होती राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व बँका, स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण कंपनीची वादपूर्व १३.८३० पैकी एकूण ५९९ प्रकरणांत तडजोड रक्कम २९ लाख ६ हजार ६४५ रुपये वसुली झाली. लोकन्यायालयामध्ये उदय आपटे, प्रशांत लाहुडकर, जिल्हा सरकारी विधिज्ञ आर. आर. सोनी, अजय आळशी, एम., इंगळे, एस. बी. फ्रीहित, शिरूरकर व इतर विचित मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी नितीन बसाडकर, मोहन कवळे यांनी प्रयत्न केले


