बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
चिखली:- परभागी येथे झालेल्या दंगली मध्ये अटक करण्यात आलेल्या असंख्य बौद्ध चांधव सहित संविधान प्रेमी यांना कॉबिंग करवाईच्या नावाती जबर मारहाण करत असताना शहीद सोमनाथ सूर्यवंशी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यानिमित्त सर्व महाराष्ट्रभर सहज दिसून येत आहे त्यातम रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सासेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यानी महाराष्ट्र बंद आव्हान केले त्यास अनुसरुन आज दिनांक १६ डिसेंबर रोजी विजयकांत गवई यांचे पुढाकाराने चिखली शहरात डॉ. बाधासाहेब आंबेडकर वाटिकेत महामानवास अभिवादन करून व शहीद सीमनाव सूर्यवंशी यांना भावपूर्ण वांजली अर्पण करण्यात आली तेवून संविधान बचाव प शहीद सोमनाथ सूर्यवंशी बांचे नारे देत चिखली तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रकरणात बौध्द बांधवांना व सविधान प्रेमी यांना पोलीस कोबीग कारवाई पोलीस करत आहे अशालय सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला असून हा मृत्यू संगम अशोक पोरबांड याची हकालपट्टी करावी जखमी झालेल्या व पराभी नुकसान काठीने मारहाण करणाऱ्या सेवक सिंग यांना अटक करावी संविधान सिल्याची विटंबना करण्यात आले निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत शहराध्यक्ष सुनील सोळंक, शहराध्यक्ष सतीश पवार, सौरभ बावस्कर, स्वराज
चांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, फभणी येथील संविधान विटंबना नाहक मागहाण करत असून निरपराध शाळेतील मुले व स्त्रियांना खोटे गुन्ह्यात अडकून जाणीवपूर्वक मारहाण आहे त्याची सखोल चौकशी करुन दोषीका कारवाई करुन तात्कानिचित जातीवादी पोलीस निरीक्षक झालेल्या शासनाने तात्काळ मदत करावी परभणी येथील आंदोलनकावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे भीमसैनिकांना करणाऱ्या सोपान पकर यांच्याका देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराया अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या कतीने उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साजवे, जिल्हा महासकिय सलीम्भाई, कामगार जिल्हा अध्यक्ष सुरेग इंगळे, श्रीसागर, मंगेश इंगोले इत्यादी आबेडकर यांनी अनुयायी उपस्थित होते.


