लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
लातूर- लातूर शहरातील औसा रोडवरील असलेल्या श्री सदानंद दत्त मठ येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दत्त मंदिर जयंती महोत्सव आज दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी सुरू झाल्या असून दत्त महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांनी सकाळी पाच वाजे पासून दत्त मंदिरात दर्शनासाठी मोठी रांगा लावल्या होत्या.तसेच शहरात सुद्धा अनेक ठिकाणी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली…


