अत्यावश्यकअसलेल्या अग्निशामक वाहनउपलब्ध झाले असून या वाहनांचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहापूर नगरपंचायतीमध्ये मोठ्या समतेच्या अग्निशामक वाहनांची गरज होती शहराची वाढती लोकसंख्या नागरी वस्त्या तसेच औद्योगिक वसाहती लक्षात घेता ही आवश्यकता अत्यंत गरजेची होती ही गरज लक्षात घेऊन जिजाऊ संघटनेचे शहापूर विधानसभा प्रमुख व शिवसेना नगरसेवक हरेश पष्टे यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरवठा केले सदर मागणीला यश मिळाले आहे.
गाडीचा कॉन्टॅक्ट नंबर 9226222663 ह्या नंबर वर संपर्क करण्यात यावा.
खर्डी प्रतिनिधी सगीर शेख

