घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा आर्वी २०२५
आयोजक -विष्णुप्रसाद भारती यांचा अभिनव उपक्रम
खास माता -भगिनी, मित्रांसाठी घेऊन येत आहे!!
घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा आर्वी २०२५
आमचे बाप्पा
आमची सजावट
स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे, तरी जास्तीत जास्त माता भगिनींनी व मित्रानी या स्पर्धेत सहभागी व्हावे!!!
आपल्या सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ
वॉट्सअप 8329963617 या क्रमांकावर
आपले पूर्ण नाव व पत्ता सह पाठवा.


