नांदेड प्रतिनीधी: – रोहित वानखेडे
नांदेड पोलीस दलाच्या दक्ष कारवाईमुळे ३ चोरीच्या मोटारसायकली आणि रोख ९,५०० रुपये असा एकूण ₹१,४४,५००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मा. श्री. अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
शहरातील नागरिकांनी सदैव सतर्क राहून संशयास्पद हालचालींची त्वरित माहिती पोलीसांना द्यावी – आपल्या सहकार्यामुळेच गुन्हेगारांविरुद्ध लढा अधिक प्रभावी होतो.

