प्रतिनिधी :-सगीर शेख खर्डी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसई नायगाव शहर यांच्यातर्फे कार्यकर्ता मेळावा व हजारो कार्यकर्त्यांनी भव्य पक्ष प्रवेश केले मनसे नेते श्री अविनाश जाधव साहेब व वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला

त्याच वेळी वसई नायगाव श्री सुरेश जाधव विकी धाडवे अभिजीत कदम प्रफुल्ल कदम श्रीकांत बुदेव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



